Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगरुनगर तर्फे महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ तेली धर्मशाळा, तेली आळी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे आयोजीत करण्यात आलेला होता. या क्रर्यक्रमांस महिला वर्गाची उपस्थीती लक्षणिय होती. या निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 8) - मोहन देशमाने
राजेशाही, हुकूमशाही, ब्राह्मण शाही पेक्षा लोकशाही श्रेष्ठ या लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने दबाव गट हा लोकशाही जीवंत ठेवण्याचा हा महत्वाचा भाग हे दबाव गट जीतके जागृत असतात तेवढी लोकशाही बळकट आसते. या दबाव गटाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महत्त्वांच्या दबावगटाचा आपण विचार करू संसदेत निवडलेल्या सदस्यांना संघटीत समाजाचे नेमके प्रश्न समजण्यासाठी बाहेर जागृती असावी लागते. संघटीत समाजाने आपले प्रश्न मांडून वातावरण निर्माण करून संसद सदस्यांना सभागृहात मांडणी करून प्रश्न सोडवण्यास सहकार्य करावयाचे आसते. हे दबाव गट सत्ताधारी पक्षाचे जसे असावेत तसे विरोधी पक्षाचे ही सुद्धा असावेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशध्यक्ष से मुलाकात सरकार में तेली समाज को प्रतिनिधित्व देने की रखी मांग
जयपुर! घाणीवाल तैलिक साहू समाज को राजस्थान सरकार में प्रतिनिधित्व देने की मांग को लेकर युवा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट तेली ने मुख्यमंत्री वसुन्धरा राजे व भाजपा प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी से भेट की।
तैलिक साहू युवा महासभा के प्रदेशाध्यक्ष लादू लाल तेली ने मुख्यमंत्री वसुन्धरा राजे व भाजपा प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी से मुलाकात कर ज्ञापन सौपते हुए बताया कि राजस्थान में घाणीवाल तेली समाज की 35.40 लाख की आबादी होकर 80 प्रतिशत समाज भाजपा समर्थित हैं।
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 7) - मोहन देशमाने
मा. मोदी यांच्या तेली प्रेमला माझा ही सलाम आहे. या देशाने पतप्रधान एक तेली बांधव आसणे ही आपना सर्वांची जी अभिमानाची बाब आहे. ती माझी सुद्धा आहे. आपण त्यांना मते दिलीत. अगदी तेली समाजाची आब्रु वेशीवर टांगणार्या भाजपा उमेदवार बाबनराव पाचपुते यांच्या प्रचाराला तेली समाजाचे हाय कमांड जातीने हाजर होते हा वादाचा विषय मी बाजूला ठेवला तरी महत्वाचा प्रश्न संपत नाही उलट प्रश्नांची मालिका सुरू होते. या बद्दल मी आघाडीवर होतो. पण या आघाडीत तेली समाजाच्या मासिकातील सर्वाधीक खपाचे मासिक या सर्व घटना नंतर जेंव्हा सामील होते तेंव्हा काही गोष्टी समोर असणे गरजेचे आहे. पुन्हा एक वेळ मांडतो (काँग्रेस मराठा क्षत्रिय व भाजपा ब्राह्मण जातीचे प्रतिनिधीत्व करतो.) हा या दोन्ही पक्षांचा मुळ गाभा आहे.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 6) - मोहन देशमाने
पुन्हा एक वेळ विठ्ठलाच्या पयरीवरचा समन्वय मी मांडतोय. या एैतिहासिक ठेवा विसरला म्हणुन आपण जाळ्यात अडकलो डॉ. धावडे यांच्या संशोधना नुसार या देशाच्या कर्ती माणसे बौद्ध धर्माची होती. तेली समता व बंधुभाव घेऊन अनेक देशात गेली. ती समता त्यांनी परक्या देशात पेरली व त्यांनी पेरलेली समता सिलोन तिबेट, ब्रह्मदेशात आज ही सतेज रूपाने आहे. शंकराचार्यंच्या काळात समन्वय झाला आणि या समन्वयातुन काही वर्षात आम्ही सांगतो तोच धर्म. आम्ही सांगतो तेच शास्त्र आम्ही सांगतो तोच देव. आम्ही कोण तर आम्ही देवाचे बाप आहोत. ही गुर्मी आपल्या पुर्वजांचे जीवन माती मोल करणारी विकृतीलाच संस्कृती मानत होतो. तीला पायदळी तुडवताना संत नामदेवांनी विठ्ठल निवडला या वेळी विठ्ठल शिव विचाराचा होता.