Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

ओळख तेली गल्लीची

     समाजासाठी आपण काहितरी केले पाहिजे हि भावना मनात ठेवुन श्री. मोहन देशमाने हे गावकुस ते तंली गल्ली या मासिकातुन गेली कित्येक वर्षापसु समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. याचा अनुभव सर्व समाज बांधवांना आहेच समाज जिवनाचा अभ्यास, ओबीसी साठी चाललेली धडपड समाज संघटना समाज प्रबोधन समाजाच्या प्रगतीचा ध्यास हे सर्व तेली गल्ली मासिकाद्वारे आजपर्यंत करीत आलेले आहेत.

दिनांक 04-03-2015 18:32:49 Read more

प्रांतीक तेली महासभा भंडारा

         मा. प्रांतीक तेली महासभा जि. भंडारा यांचे वतीने २६-८-१६ ला दु. १:३० वाजता जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सभा भंडारा जि. अध्यक्ष देवीदासजी लांजेवार यांचे वतीने आयोजित करण्यात आली. या वेळी दिप प्रज्वलीन राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. कृष्णरावजी हिंगणकर साहेब ,प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ज. सेक्रेटरी मा. रामलालजी गुप्ता साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष युवक आघाडी चे सुखदेव वंजारी व गणमान्य उपस्‍थीीत होते 

दिनांक 29-08-2016 00:36:30 Read more

संत संताजी महाराष्ट्रातील समाजाच्या प्रत्येक घरात पोहचू द्या. - जनार्दन जगनाडे

          पुणे :- श्री. संत संताजी जगनाडे तेली समाज संस्था सुदूंबरे या मध्यवर्ती संस्थेेची कार्यकारणी सभा फुलगांव, ता. हवेली, येथील येवले फॉर्म हाऊस मध्ये संपन्न झाली सभेसाठी पुणे, चाकण, तळेगांव, ढमढेरे, आळे लोणावळा, नगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड अशा विविध परिसरातील समाज बांधव उपस्थीत होते. 

दिनांक 04-03-2015 16:51:26 Read more

संताजी उत्सव छोटा पण वधु -वर मार्केटची भरमसाठ.

श्री. क्षेत्र सुदुंबरे येथील मातृ संस्थेची गत महिण्यात कार्यकारणी मिटींग झाली. तेंव्हा एक भयान शोकांतीका समोर आली. शोकांतिका अशी श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे ही समाज संस्था शतक महोत्सव साजरी करण्यास काही वर्ष बाकी आहे. परंतु या मातृसंस्थे द्वारे श्री संत संताजी समाधी स्थळी मोठ्या प्रमाणात स्मृती दिन साजरा केला जातो. नेहमी प्रमाणो अध्यक्षांनी संस्था कार्यकारणी समोर फलगांव ता. हवेली जि. पुणे येथे वर्षभराचा हिशोब मांडला. खर्च सात लाखा पर्यंत. देणगी व इतर मार्गाने ४ लाख उत्पन्न आता जी काही कारणे आहेत. 

दिनांक 04-03-2015 16:41:48 Read more

साहू तेली समाज भाईचारा सम्मेलन

      झाँसी । मऊरानीपुर दिनाँक 21/08/2016 को जयन्ती पैलेस होटल मऊरानीपुर मे बसपा के तत्वावधान मे साहू तेली समाज भाईचारा सम्मेलन का आयोजन किया गया जिसके मुख्य अतिथि मा.श्री कैलाश साहू पूर्व विधायक/मण्डल अध्यक्ष बसपा थे । विशिष्ट अतिथि जिला प्रभारी श्री विजय कुशवाहा,मण्डल महामंत्री श्री शेष नारायण अहिरवार,मऊरानीपुर विधानसभा प्रत्याशी श्री प्रागीलाल अहिरवार थे एंव अध्यक्षता श्री दीपक साहू ने की संचालन डा.एमके अटल जी ने किया ।

दिनांक 26-08-2016 01:21:57 Read more


Other websites O.B.C., S.T., S.C

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in