वधु - वर फॉर्म

मराठा कुणब्यांना तुम्ही आडवू शकत नाही ?

14 March 2017 O.B.C. 38 views

आपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!!  भाग 4  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

       समजाचा ठेका घेऊन फिरणारे एक समाज बांधव त्यांच्यातील गुणांना मी दाद देतो. त्यांच्या धडपडीला जमेल तेवढी सोबत ही देतो. पण परवा एका प्रसंग घडला त्याचा उलगडा करतो. संभाजी म्हसे हे निवृत्त न्यायाधीश आहेत. या पुर्वी ते लाभाच्या पदावर होते. भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात अडकले म्हणुन पाय उतार व्हावे लागले जन्माने मराठा आहेत. मराठा समाजातील अंदोलनातील आहेत. मराठा अभ्यासगटाचे आहेत. त्यांना तर मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनवले. सदस्य असलेल्या प्रा. भुषण कर्डिले यांचे जरूर अभिनंदन केले. पण विविध ओबीसी संघटना पोलिस परवानगी घेऊन जात दांडगे व भ्रष्ट असलेल्या म्हसे यांचा राजीनामा आम्ही मागण्यास गेलो तेंव्हा हे समाज बांधव भेटले. तेंव्हा त्यांनी मराठा कुणब्या विषयी जे वक्तव्य केले तेंव्हा डोक्याला हात लावला सत्याला गुंडाळुन ठेऊन समाजाचा विकासा काय साधणार आहात ? त्याला योग्य उपाय आहे. सदस्य असलेल्या कर्डीलेनी हा प्रश्न अभ्यास करून किंवा एक अभ्यास गट निर्माण करून मांडावा या साठी समाज जागृती केली पाहिजे प्रत्येक संस्थेत आपली लेखी पत्रे आयोगाला सादर करावीत. हा रास्त मार्ग सोउून हा संघर्षाचा मार्ग सोडून बोटचेपे पणा समाजात वाघाचा आवतार बाहेर मात्र भुसा भरलेला वाघ. आशा वाघांना ही सलाम.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994