वधू - वर फॉर्म

श्री. दत्तात्रय सोनवणे राहुरी ता. तैलीक तेली समाज अध्यक्ष पदी

03 September 2017 Teli samaj 105 views

       राहूरी - राहुरी तालुका अध्यक्ष पदाची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. श्री. सोनवणे हे या पुर्वी ही म. तैलीक महासभेचे तालुका अध्यक्षपदी होते. स्पष्ट स्वच्छ भुमीका व आपल्या कार्यावर निष्ठा या बळावर ते उभे होते. त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भाग संघटित करून विविध कार्यक्रम राबविले होते. ही त्यांची सुमाज निष्ठा असल्याने सर्वांनी त्यांची बिनविरोध निवड केलेली आहे. या वेळी सर्वश्री. भागवत लुटे, नगर उत्तर अध्यक्ष श्री. सुधाकर कवाडे निरिक्षीक उपस्थीतत होते.  

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध