वधू - वर फॉर्म

कै. अनिल रतन चौधरी यांना श्रद्धांजली

03 September 2017 Teli samaj 126 views

    जळगांव - जळगाव जिल्हा संघटीत करून जिल्हास्तरावर संस्था भक्कम उभी करणारे श्री. आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव कै. अनिल चौधरी यांचे अल्प अजाराने निधन झाले ते 45 वर्षांचे होते. आर. टी. आण्णांनी जळगाव शिक्षण संस्था प्रबळ केली आहे. मंगल कार्यालय, वसतीगृह व मोफत वधुवर मेळावा व महाराष्ट्र तेलीक महा सभेचे कार्य कतिाना कै. अनिल यांची साथ श्री. अण्णांना मिळत होती.  कै. अनिल यांच्या अकाली निधनाने चौधरी यांच्या कुंटूंबावर आभाळ कोसळलेले आहेे. सर्व समाज बांधवा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan