वधू - वर फॉर्म

येवला तेली समाजा आयोजित संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा

19 December 2017 sant santaji maharaj jagnade 97 views

   नाशिक येवला तेली समाज  येवला येथे श्री संत शिरोमणी संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा व शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तेली समाजातील बांधव प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन आनंद शिंदे अनिल जाधव अनिल साळुंखे कृष्णा मगर गोरख खैरनार सचिन धारक व  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी संपूर्ण परिसर संताजीमय झाला होता

Nashik Yeola teli samaj sant santaji maharaj jagnade punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu