वधू - वर फॉर्म

संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन नाशिक तेली समाज

19 December 2017 sant santaji maharaj jagnade 122 views

     पंचवटी नाशिक तेली समाज  -  पंचवटी परिसरातील ही संताची युवक मंडळा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 329 व्‍या पुण्‍यतिथीनिमित्‍त अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक गजानन शेलार,  यतीन वाघ,  जी.एम. जाधव,   भानुदास चौधरी,  प्रवीण  चांदवडकर,  परशराम दळवी, सोनवणे,  संदीप पैठणपगार, सुरेश पिंगळे सुनील केदारी सचिन शिंदे आकाश दिवटे सुमन बागले, सोनाली रायजादे, अंजली आमले, सुनिता सोनवणे आदी उपस्थित होते

Teli Samaj Nashik sant santaji maharaj jagnade abhivadan

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar