वधू - वर फॉर्म

श्री संताजी तेली समाज विचार मंच महाराष्ट्र राज्य पुण्यात राज्य स्तरीय बैठक पार पडली

05 July 2017 sant santaji maharaj jagnade 84 views

     1) संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा  करणार दौरा  2) ग्रामीण भागात देणार ज्यास्त लक्ष 3) तेली समाजातील पोट जाती एकाच बॅनर खाली करणार काम 4) संस्थेने महाराष्ट्र राज्यात जुळवले 97 मोफत विवाह 5) संस्था मोफत करते काम समाज बांधवाना कोणत्याही फी वर्गणी नाही 6) महाराष्ट्र राज्यातून मिळतेय सहकार्य 7) संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संस्थेच्या केल्या कमिट्या स्थापन

            बैठकीला उपस्थित  संस्थापक अध्यक्ष श्री कुंडलीक देशमाने. प्रदेश जेष्ठ उपाध्यक्ष श्री विजयकुमार शिंदे. प्रदेश महिला अध्यक्षा सौ अनिताताई गायकवाड. प्रदेश मुख्य सचिव श्री राहुल भिसे. प्रदेश उपाध्यक्ष श्री दिलीप चव्हाण. प्रदेश कार्याध्यक्ष श्री पंडित पिंगळे. प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री सुधीर भिसे तेली  गल्ली संपादक श्री मोहन देशमाने. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री निलेशकुमार शिंदे. पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन देशमाने .नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री महेश चांदवडकर. औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री विशाल नांदरकर. मावळ तालुका अध्यक्ष श्री किसन अवसरे. गेवराई तालुका अध्यक्ष श्री गोरख शिंदे

    औरंगाबाद. गणेश पवार. करमाळा शहर अध्यक्ष. श्री औंदबर माकुडे. श्री अजीत जाधव रणगाव श्री आदेश देशमाने रव श्री आकाश देशमाने हडपसर. व राज्यातून उपस्थित राहिलेले सर्व कार्यकरते

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj