वधू - वर फॉर्म

कनाशी इथे संतश्रेष्‍ठ संताजी महाराज यांच्‍या मूर्तीची भव्‍य मिरवणूक

19 December 2017 sant santaji maharaj jagnade 140 views

          नाशिक कळवण तेली समाज - कनाशी संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संताजी युवक मंडळाच्या सहभागातून संताजी महाराजांच्या मुर्तीची मिळून काढण्यात आली.

         संताजी महाराजांच्या शोभायात्रा रथाच्या मिरवणुकीत श्रीराम मंदिरापासून करण्यात आला संताजी महाराज यांच्या जीवनावर प्रवचन करण्यात आले.   यावेळी शोभायात्रेत विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

sant santaji maharaj Bhavya Miravnuk nashik teli samaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya