वधू - वर फॉर्म

नागपुर तेली समाज सभा

05 December 2017 Teli samaj 179 views

          नागपुर तेली समाज  सभेच्यावतीने समाजातील महिला व विद्यार्थ्यांंसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांंना शैक्षणिक मदत करण्याचा मानस आहे. मिरची बाजार, इतवारी येथून हे कार्य करण्यात येत आहे. सभेचे अध्यक्ष बाबूराव वंजारी यांच्या मार्गदर्शनात चंदू मेहर आणि इतर मान्यवर हे कार्य करीत आहेत. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज को बदनाम आपमानीत करने का नया षंडयंत्र ? कोल्हू / तेल घाणा की सच्चाई क्या है ? | Teli Samaj