वधू - वर फॉर्म

संताजी समता परिषद नागपुर

05 December 2017 sant santaji maharaj jagnade 100 views

                  नागपुर  -  प्रत्येक जातीत साडेबारा उपशाखा असतात. जातीभेद आणि त्यानंतर शाखांमधील भेदांनी समाज अधिक विखुरतो. संत जगनाडे महाराजांनी जातीप्रथेचाच निषेध नोंदविला होता. किमान जातीमधील उपशाखांमध्ये संघर्ष नसावा म्हणून समता परिषद कार्य करते. याचे अध्यक्ष रमेश गिरडे आहेत तर अरुण वंगारकर, किशोर चन्ने आदी अनेक कार्यकर्ते समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहेत. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar