वधू - वर फॉर्म

नागपुर तेली समाज जवाहर महिला मंच

05 December 2017 Teli samaj 112 views

        नागपुर तेली समाज जवाहर विद्यार्थी गृहाच्यावतीने या महिला मंचाची स्थापना करण्यात आली. महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य मंचद्वारे करण्यात येते. विविध स्पर्धा, उपक्रम, व्याख्यानमाला, शिबिरे आदींचे आयोजन मंचतर्फे करण्यात येते. मंचच्या अध्यक्षा मृणाल मोकदम आणि सचिव सुजाता नागपुरे हे काम सांभाळत आहेत. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran