वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा

05 December 2017 Teli samaj 212 views

          नागपुर तेली समाजातील नागरिकांना एकत्रित करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी महासभा कार्यरत आहे. विविध उपक्रम, व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन करणे आणि समाजाची उन्नती साधण्यासाठी महासभा काम करीत आहे. यात रामदास तडस, कृष्णा हिंगणीकर, ईश्‍वर बाळबुधे, सतीश देऊळकर कार्य करीत आहेत. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi