वधू - वर फॉर्म

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव जामखेड, 2017

14 December 2017 teli samaj vadhu var melava 129 views

     अहमदनगर -  सर्व तिळवण तेली समाज बांधवांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी ठिक 7.00 वाजता श्री विठ्ठल मंदीर, मेन रोड, जामखेड येथे अयोजीत केला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सहपरीवार उपस्थित रहावे ही विनंती.

shri sant Shiromani santaji jagnade maharaj punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang