वधु - वर फॉर्म

संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी जळगाव तेली समाज

14 December 2017 sant santaji maharaj jagnade 2 views

श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्था, जळगाव

    संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. 16/12/2017 शनिवार दि. 17/12/2017 रविवार रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व समज बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आसे आव्हान करण्यात आले आहे. 

    दि. 16/12/2017 राजि शनिवारी सायं. 6 ते9 लहान मुलांसाठी डान्स कॉम्पीटिशन व महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.  तर दि. 17/12/2017 रविवार रोजी, सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत फक्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर राहील.  दि. 17/12/2017 रविवार रोजी दुपारी 3.30 वा. भव्य मिरवणूक व  पालखी सोहळा तेली पंच भुवन, महाले प्रोव्हीजन, मजदुर चौक, जोशी पेठ, पांझरापोळ चौक, जुना नशिराबाद रोड, कालिंका माता मंदिर मार्गे, तर सांगता श्री संताजी जगनाडे महारा मंदीर . महाप्रसाद कार्यक्रम 17/12/2017 रोजी रात्री 7 ते 10 राहील. श्री संताजी दिनदर्शिका प्रकाशन व श्री संताजी जगनाडे महाराज तैलचित्र अनावरण दि. 17/12/2017 रविवार वेळ सांय 7.30 वाजता होईल. कार्यक्रमाचे स्थळ श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान (मंदिर) तुळसाई नगर, मालिंका माता मंदिर, जळगाव राहील

shri sant Shiromani santaji jagnade maharaj punyatithi

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Madhya Pradesh tailik Sahu Mahasabha mahila sammelan