वधू - वर फॉर्म

संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा पाथर्डी, अहमदनगर तेली समाज

13 December 2017 sant santaji maharaj jagnade 119 views

संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा
लोहसर (खांडगाव), ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
मार्गशीर्ष कृ. 13 शके 1939, शनिवार दि. 16/12/2017 रोजी सायंकाळी 4.00 वा.
भव्य मिरवणूक, संतपूजन - परमपूज्य रोहिदास महाराज चांदेकर (दत्त देवस्थान, चांदा)
व महाप्रसादाची भव्य पंगत होईल व पुण्यतिथीनिमित्त रात्री 8 ते 10 या वेळत
ह.भ.प. महंत परमपुज्य गुरूदेव आदिनाथ महाराज शास्त्रीजी, तारकेश्वर गड
यांचे संकिर्तन होईल. तरी समाजबांधव व पंचक्रोशीतील भाविक - भक्तांनी
या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, ही विनंती.
कार्यक्रमाचे ठिकाण : हनुमान मंदिर प्रांगण, लोहसर (खांडगाव), ता. पाथर्डी, जि. अ. नगर
आपले विनित
ह. भ.प. संतोष महाराज शास्त्रीज (भगवानगड)
समस्त तिळवण तेली समाज, क्षीरसागर परिवार व ग्रामस्थ मंडळ, लोहसर (खांडगाव), ता. पाथर्डी 

shri sant Shiromani santaji jagnade maharaj punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi