वधू - वर फॉर्म

श्री संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव चंद्रपूर तेली समाज

17 December 2017 sant santaji maharaj jagnade 129 views

संताजी स्नेही मंडळ, भद्रावती, जि. चंद्रपूर तेली समाज द्वारा आयोजित
श्री संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव 2018 
भव्य शोभा यात्रा
तथा पारिवारीक परिचय मेळावा

रविवार दिनांक 28 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.00 ते 1.00 
शोभायात्रा प्रारंभ : नागमंदिर ते संताजी मठ, संताजी नगर, भद्रावती
तरी समस्त तेली समाज बंधु - भगीनी तसेच मित्र परिवारांनी शोभायात्रे करिता मोठ्या संख्येने नागमंदीराच्या प्रांगणात सकाळी 10 वा. उपस्थित रहावे. 

shri sant Shiromani santaji jagnade maharaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत