वधु - वर फॉर्म

अखिल भारतीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ( मोफत ) अ. नगर, 1 डिसेंबर 2017

10 July 2017 teli samaj vadhu var melava 0 views

अखिल भारतीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ( मोफत ) अ. नगर, 1 डिसेंबर 2017
स्थळ :- माऊली सभागृह, झोपडी कॅटीन जवळ, नगर मनमाड रोड, सावेडी, अ. नगर
वधुवर मेळावा साठी कोणतीही फी नाही, फॉर्म साठी कोणती ही फि नाही. Teli Samaj Vadhu Var From 2017-2018
तेली गल्ली मासिक, श्री संत संताजी विचारपीठ व सहकार्य तिळवण तेली समाज अहमदनगर महानगर 

ज्यांंना  फाॅर्म  आॅन लाईन  भरावयचा आसेल त्‍यांनी  खालील लिंक  क्लिक करावी   वधु- वर ऑनलाईन  फार्म

ज्‍याना   व्‍हॉटस  ऑप द़वारे  फॉर्म  पाठवायचा  आसेल त्‍यांनी  माहीती मराठी,  इंग्रजी   अथवा हिंदीत  टायईप करून  एका  फोटो सहित 9371838180   ह़या नंबर वर  पाठवावा.

ज्‍या  ना  वधु वर फॉम पोष्‍टाने पाठवायचा आसेल  आशा  वधु  वर  पालक यांनी  खालील दिलेल्‍या  फॉर्म  ची  प्रिंट  काढुन भ्‍ारून पाठवावा.  जय  संताजी

अथवा Teliindia1@gmail.com ईमेल आयडीवर वधु-वरांच्‍या माहितीचा मेल पाठवावा.

आपल्‍या ला हाजारो वधु-वरांची माहिती घर बसल्‍या मिळेल. फॉर्म पूर्ण भरून पोस्टाने अथवा स्वतः संस्थेच्या पत्त्यावर पाठवून द्यावा ही विनंती. फॉर्म साठी कोणती ही फि नाही. 

फॉर्म जमा करण्याचे ठिकाण
श्री. मोहन देशमाने, 
पुणे नगर रोड, सर्वे 121, संताजी नगर, लोहगांव (वाघोली) जी.प. शाळे जवळ, पुणे 47
श्री. सतीष शेडगे, 
सर्वे नं.6/3, अंबिका नगर, सिद्धनाथ वाडी, वाई, जि. सातारा
श्री. आशिष सुभाष खोंड
प्रथमेश पुष्प भंडार, मारूती मंदिरा जवळ, औंध गांव, पुणे 7
तिळवण तेली समाज कार्यालय, 
संताजी पुलाजवळ, 82 भवानी पेठ पुणे
श्री. विजय काळे, 
मल्हार बिल्डींग, सर्जेपुरा, तेली खुंट, अ. नगर
श्री. रविंद्र मुरलीधर विरकर, 
विरकर  ब्रदर्स,  अझाद चौक, बाजार रोड कोरेगांव, कोरेगांव, जि. सातारा

 

सर्व तेली समाज बांधवानी जास्‍ती जास्‍त शेअर करा.

जय संताजी

श्री. मोहन देशमाने, 
संपादक तेली गल्‍ली
सचिव ओबीसी सेवा संघ महाराष्‍ट्र राज्‍य 
मोन. 9371838180, 9011376209

Akhil Bhartiya Teli Samaj Vadhu Var Melava 2017-2018 Akhil Bhartiya Teli SamajVadhu_Var Melava 2018

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj