वधू - वर फॉर्म

नागपूर तेली समाजाच्या मेळाव्यात बेटी पढायो चा संदेश

01 December 2017 teli samaj vadhu var melava 126 views

    नागपूर :- संताजी नवयुवक मंडळ व संताजी नारीशक्तीतर्फे आयोजित समाज मेळाव्यात बेटी बचाओ बेटी पढाओ चा संदेश देण्यात आला. सोमवारी क्वॉर्टरमधील संताजी सांस्कृतीक सभागृहात नुकताच समाज बांधवासाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    आमदार कृष्णा खोपडे, कवयित्री विजय मारोतकर, नगरसेविका मनीषा धावडे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान मारोतकर यांचा पोरी जरा जपून जा चाही प्रयोग सादर करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घाटे, संचालन कृष्णा कांबळी यांनी केले. अरूण टिकले, ईश्वर बाळबुधे,  नीलेश चांदेकर, श्रावण नागुलकर, गजू उर्फ, बंटी घनमोरे, दिनेश मस्के, रूपेश कांबळे, राजू झाडे, पंकज सावरकर, मंजू कारेमोरे, डॉ. पूजा धांडे, धनश्री इटनकर, प्रतिभा वैरागडे आदींनी कार्यकमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले Teli Samaj Melava Nagpur

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab