वधु - वर फॉर्म

औरंगाबाद जिल्हा तेली समाज आयोजित राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा.

02 December 2017 teli samaj vadhu var melava 0 views

औरंगाबाद जिल्हा तेली समाज आयोजित राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा.

वेळ सकाळी 9 ते सायं. 5 वा. मंगळवार दि. 30 जानेवारी 2018

मेळाव्याचे ठिकाण : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृह, (सिडको नाट्यगृह) एन 5, सिडको, औरंगाबाद

संपर्कासाठी व कार्यालय पत्ता
कार्यालयीन वेळ सकाळी 9.0 ते सायं. 8.00 पर्यंत.

सुरेश फकीरचंद मिटकर मो. नं. 9766422350

मिटकर किराणा शॉपी 
प्लॉट नं. 20, सावधान सोसायटी , सावरकर चौक, एन.-8 सिडको 
पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांच्या बंगल्यासमोर, औरंगाबाद

मनोज विश्वनाथराव संतान्से मे. नं. 0240- 2328199
संतान्से इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स 
डेनिम सुपर मार्केट, शॉप नं. 1,2, दलालवाडी, 
न्यु. गुलमंडी रोड, औरंगाबाद

aurangabad_TELI_SAMAJ_Aayojit_rajyastariya_vadhu_var_palak_parichay_melava from aurangabad_TELI_SAMAJ_Aayojit_rajyastariya_vadhu_var_palak_parichay_melava from

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana