वधू - वर फॉर्म

भोकर नांदेड तेली समाज आयोजीत संतश्रेष्ठ संताजी महाराज जयंती सोहळा

15 December 2017 sant santaji maharaj jagnade 119 views

भोकर नांदेड तेली समाज आयोजीत संतश्रेष्ठ संताजी महाराज जयंती सोहळा

संतश्रेष्ठ संताजी महाराज जयंती सोहळा आपणास कळविण्यात आनंद हातो की, विद्रोही संत जगतगुरू तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात येत आहे.

दिनांक व वेळ 17 डिसेंबर 2017 रोजी रविवार सकाळी 10 वाजता.
स्थळ :- मारोती मंदिर तेली गल्ली, भोकर
महाप्रसाद : दुपारी 12.30 ते 2.30 वाजता. 

sant santaji maharaj Jagnade

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab