श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण समाजप्रबोधन मेळावा व सत्कार सोहळा
संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना, तळोधी (मो.) ता. वामोर्शी, जि. गडचिरोली यांच्या द्वारे आयोजीत
शुक्रवार, दि. 8 डिसेंबर 2017 सकाळी 11.00 वा.
स्थळ :- फॉरेस्ट नाक्याजवळ, तळोधी (मो.), ता. वामोर्शी, जि. गडचिरोली
कार्यक्रमाचे उद्घाटक -मा. खा. रामदासजी तडस, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा.
![]()
