वधू - वर फॉर्म

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा नागपूर तेली समाज

05 December 2017 sant santaji maharaj jagnade 117 views

           ज्ञानगुरू जगतगुरू श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त होणार्या कार्यक्रम संताजी जगणाडे महाराज चौक ग्रेट नाग रोड नंदनवन पुर्व नागपूर येथे आयोजित केलेल आहे तरीही नागपूर शहरातील समस्त तेली समाज बांधवांना विनंती आहे. की येत्या ८ तारखेला सहपरिवार आवर्जुन उपस्थित राहावे वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत

शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017
वेळ सकाळी 8 ते दुपारी  12 पर्यंत
स्‍थळ  संताजी जगनाडे महाराज चौ,ग्रेटनाग रोड, पूर्व नागपूर 

sant santaji maharaj Jagnade

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu