वधु - वर फॉर्म

नांदेड तेली समाज श्री संताजी  महाराज जयंती सोहळा

05 December 2017 sant santaji maharaj jagnade 6 views

    श्री संत संताजी महाराज जयंती सोहळा दि. 8 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी आयोजीत करण्‍़यात आला आहे. तरी सर्व तेली समाज बांधवानी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे  व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती. 

विनित सर्व समाज बांधव नांदेड
स्‍थळ श्री विठ्ठल रूक्‍मीणी मंदिर, भोईगल्‍ली नावघाट रोड, नांदेड

वेळ सकाळी 9.30  वा. दि.  8 डिसेंबर 2017 

sant_santaji_jagnade_maharaj

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar