वधू - वर फॉर्म

श्री संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी चंद्रपूर तेली समाज आयोजित 

06 December 2017 sant santaji maharaj jagnade 140 views

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी चंद्रपूर तेली समाज आयोजित 

दिनांक शनिवार 16 डिसेंबर 2016 ला वेळ दुपारी 3.00 वा.
स्थळ - श्री हनुमान मंदीर, जटपूरा पंच तेली समाज, जटपूरा वार्ड, चंद्रपूर

        सर्व तेली समाज बांधवाना विनंती करण्यात येते की, तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी  श्री संताजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम बुधवार दि. 13 डिसेंबर ते शनिवार दि. 16 डिसेंबर  2017 पर्यंत करण्यात येत आहे. तरी समाज बांधवानी सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही विनंती.

shri sant Shiromani santaji jagnade maharaj punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar