Bride / Groom Form

तेली समाजाचा मुंबई येथे भव्य वधु-वर मेळावा.

20 January 2015 teli samaj vadhu var melava 117 views

             मुंबई :- बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई या उपरोक्त संस्थेच्या वतीने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २२ फेब्रु २०१५ रोजी दुपारी १.०० वा. म्युनिसिपल स्कुल सभागृह ना. म. जोशी. मार्ग, डिलाईल रोड, मुंबई - ४०००११ येथे आयोजित करण्यात आला.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन वधु-वर व पालक या मेळाव्यास उपस्थित रहाणार आहेत. या मेहाव्यात पाहुण्यांच्या भाषणांना कात्री देवुन तो अमुल्य वेळ वधु-वर पालकांस परिचयासाठी देण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रम दुपारी ठेवण्याचे प्रयोजन येणार आहे. तसेच कार्यक्रम दुपारी ठेवण्याचे प्रयोजन असे की. जेवणासाठी जी झुंबड उडते ती टाळुन वधु-वरांस व पालकांस एकमेकांच्या गाठीभेटी व परिचयास मिळावा ही मनापासुन इच्छुकांनी त्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात येत आहे.

रमाकांत काळे
अध्यक्ष
९८७०१४८१००
नारायण नेठाळे
उपाध्यक्ष
९९२०७२००३६
जयवंत काळे
मुख्य चिटणीस
९९६९५७६०९९
अनंत पेंडभाजे
उपाध्यक्ष
९८६९१३८५६२
किसन कर्डिले
खजिनदार
९८६९४५०४३२

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक