वधू - वर फॉर्म

तेल समाज युवा संघटना संभाजी नगर आयोजीत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती

07 December 2017 sant santaji maharaj jagnade 106 views

तेली युवा संघटना आयोजित
प. पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्तभव्य शोभायात्रा
दि. 8 डिसेंबर 2017
आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, सालाबादप्रमाणे संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे योजिले आहे.
या भव्यदिव्य मिरवणूक मध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ही नम्र विनंती.
मिरवणुकीचा मार्ग 
सुरूवात :- गजानन महाराज मंदिर, पुंडलिकनगर, हनुमाननगर, जयभवानी नगर येथे समारोप
भंडार्‍याच्या कार्यक्रमाचे स्थळ :- हनुमान चौक, संभाजीनगर, 
वेळ  :- सायं. 8.00 ते 10.00

sant_santaji_jagnade_maharaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi