वधू - वर फॉर्म

संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, तेली समाज ठाणगांव, सिन्‍‍‍नर, नाशिक

14 December 2017 sant santaji maharaj jagnade 118 views

संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा, तेली समाज ठाणगांव, ता. सिन्‍‍‍नर, जि. नाशिक

शनिवार दि. 16 डिसेंबर 2017 रोजी
कार्यक्रमाची रूपरेषा
सायं. 4.00 वा. भव्य मिरवणुक
मिरवणुकिचे आकर्षण :- महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त 50 ते 60 कलाकरांचे कामरावनी आदिवासी नृत्य (घाटकर) तसेच लेझीम पथक
सायं. 7.00 वा. संताजी जगनाडे महाराज यांचे प्रतिमा पुजन
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल.
स्वागतोत्सुक - संताजी युवक मित्र मंडळ, ठाणगांव, समस्त ग्रामस्थ व पदाधिकारी, ठाणगांव, ता. सिन्‍‍‍नर, जि. नाशिक

sant_santaji_jagnade_maharaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेल घाणी, तेल घाणा