वधु - वर फॉर्म

तेली समाज सर्व शाखीय वधु वर परिचय मेळावा अकोला

10 December 2017 teli samaj vadhu var melava 0 views

      तेली विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप-वर वधु परिचय मेळावा रविवार  दि.३१ डिसेंबर २०१७ सकळी १०.०० वाजता, तुमच्या कुटुंबातील, नातेवाईकातील अथवा मित्रपरिवारातील कोणी लग्नाचे वधू-वर असतील तर कळवा. आम्ही त्यांचे लग्न जुळविण्याचा प्रयत्न करु फॉर्म देण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१७ ही आहे.परिचय पुस्तिकेसाठी उप-वधु,वरांची माहिती(फाँर्मची झेरॉक्स चालेल) अधिक माहितीकरीता संपर्क सुमित सोनोने (सं.से.ता.अध्यक्ष मुर्तिजापूर) मो.९५५२०१०१४४ , ९७३०५१५५८५

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi