वधू - वर फॉर्म

 तेली समाज नांदेड श्री संताजी  महाराज जयंती सोहळा

06 December 2017 sant santaji maharaj jagnade 110 views

       तेली समाज नांदेड तर्फे  श्री संत संताजी  जगनाडे महाराज जयंती  सोहळा दि. 8 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी आयोजीत करण्‍़यात आला आहे. तरी सर्व तेली समाज बांध‍वानी सहपरिवार कार्यक्रमास  उपस्थित रहावे, सर्व  तेली  समाज बांधव नांदेड 
स्‍थळ  श्री विठ़ठल  रूक्‍मीणी मंदिर  भोईगल्‍ली  नावघाट  रोड,  नांदेड   वेळ सकाळी 9.30 वा. दि. 8 डिसेंबर  2017 

sant santaji maharaj Jagnade

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा