वधू - वर फॉर्म

सांगवी तेली समाज आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी

10 December 2017 sant santaji maharaj jagnade 122 views

           सर्व तेली समाज बांधवाच्या सहकार्याने श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दिनांक 24/12/2017 रोजी सायंकाळी ठिक 4.00 वाजता नृसिंह हायस्कुल, शिताळे नगर, जुनी सांगवी, पुणे - 411 027, येथे आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधवानी सहपरिवार उपस्थित रहावे ही विनंती. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षपद श्री. दिलीप श्रीरंग विभूते, प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन आणि पाहुण्याचे स्वागत सन्माननीय प्रमुख पाहुणे मा. श्री. दिलीप फलटणकर सर आदर्श शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कारर प्राप्त, मा. श्री. बाबा महाराज खामकर, श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जिवणावरील व्याख्याते पारनेर, जि. अहमदनगर

sant santaji maharaj Jagnade

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala