वधू - वर फॉर्म

कळवण आणि सुरगाणा तालुका भव्य तेली समाज मेळावा

10 December 2017 sant santaji maharaj jagnade 123 views

      नाशिक -  भव्य तेली समाज मेळावा : कळवण तालुका आणि सुरगाणा तालुका तैलिक महासभा महासभेच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर - रविवार रोजी दुपारी 3 वाजता अभोणा येथे राधाकृष्ण मंगल कार्यालयात,  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील युवक आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने सहकार, शैक्षणिक, राजकीय, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज सेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी मा. हरीश्चंद्र देसाई असतील. सर्व समाज बंधू, भगिनी, युवकांनी अवश्य यावे... तालुकाध्यक्ष रविकांत सोनवणे व तालुका अध्यक्ष मोहन पिंगळे आणि युवा, महिला आघाडी पदाधिकारी

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History