वधू - वर फॉर्म

श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी शिर्डी शहर

21 January 2018 sant santaji maharaj jagnade 110 views

तेली समाज अहमदनगर - उत्‍तर अहमदनगर जिल्हातील, शिर्डी शहर येथे, श्री संत संताजी महाराज यांची 
सालाबादप्रमाणे या वर्षी शनिवार दिनांक. १६.१२.२०१७ या दिवशी 
श्री संताजी महाराज पुण्यतिथी आयोजित केली होती. 
कार्यक्रमाची रुपरेखा

८.०० वा. महाराजांचा अभिषेक 
९.००वा. सतवनमंजिरी ( साईबाबा)
१०.०० वा. दिपप्रजवलन 
कार्यक्रम प्रस्तावना

मान्यवर सत्कार.
श्री. सुरेश कसाब (सरपंच)
श्री. सागर लुटे. (नगरसेवक)
श्री. राजेश लुटे. ग्रा.सदस्य 
सौ. शंकुतला ताई लुटे (सदस्य)
सौ. सविता ताई लुटे (सदस्य) यानंतर 
१०.३०.वा. प्रवचन

संताजी महाराजांच्या जीवनावर 
१२.००.वा. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन. १२.३०.

महाप्रसाद 
अशा प्रकारे नियोजन केले होतेे सर्व तेली समाज बांधव व भगिनींनी कार्यकमाला उपस्थित होते.

Shri sant santaji maharaj punyatithi Shirdi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava