वधू - वर फॉर्म

दिंडोरी तेली समाज मकर संक्रांत आणि हळदी कुंकू समारंभ

21 January 2018 sant santaji maharaj jagnade 94 views

         नाशिक दिंडोरी  खेडगाव:दि.14 जानेवारी ' संताजी महाराज महिला मंडळ,खेडगाव' यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे तेली समाज्याचा 150 महिला एकत्र येऊन संक्रांतीच्या मुहूर्तावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सामूहिकरीत्या पार पाडतात .या कार्यक्रमात महिलांना महिला मंडळाच्या देणगी स्वरूपात जमा झालेल्या रकमेतून घरोपयोगी वस्तू दिल्या जातात .....व समाजातील गोडवा व संघटन टिकून राहण्यासाठी ह्या सर्व महिला प्रयत्नशील असतात सौ .चंद्रकला पवार,संगीता व्यवहारे,कमल सोनवणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळ अध्यक्षा सौ. शोभाताई राऊत, उपाध्यक्ष सौ.कल्पनाताई पवार , खजिनदार सुरेखाताई जाधव ,सुजाता सोनवणे ,सुनीता दि. सोनवणे, संगीता सोनवणे, सोनाली वाघ,छाया पवार,आशा राऊत,मीना सोनवणे, छाया व्यवहारे,शारदा व्यवहारे,भारती व्यवहारे,मंगल शिरसाठ,छाया न. पवार,उज्वला पवार,सुरेखा व्यवहारे,शैला वाघ,लता सोनवणे, अलका सोनवणे, मंगला वाघ,विमल सोनवणे, अरुना सोनवणे, मीरा पवार,विमल महाले,कल्पना सोमवंशी, लता वाघ,जयश्री सं. पवार,जयश्री द. पवार ,संगीता वाघ,लता वाघ,अनिता बागुल,सुनीता सु. सोनवणे,शोभा पवार,अर्चना पवार,मंगला व्यवहारे यांनी प्रयत्न केले.

Dindori Teli Samaj Makar Sankranti haldi kumku Samarambh

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज को बदनाम आपमानीत करने का नया षंडयंत्र ? कोल्हू / तेल घाणा की सच्चाई क्या है ? | Teli Samaj