वधू - वर फॉर्म

तेली समाज भोर आयोजित संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा

16 December 2017 sant santaji maharaj jagnade 105 views

श्री संताजी महाराज तेली समाज संस्था केंद्र भोर
श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सोहळा
पुण्यतिथी सोहळा - मिती मार्गशिर्ष कृ. 14 रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी 9 वाजता.
स्थळ   श्री संताजी महाराज जगनाडे सांस्कृतिक भवन, सर्व्हे नं. 78-10/1/2001
आंबाडखिंडा, वाघजाई नगर, मु. भोर, जि. पुणे
सर्व तेली समाज बांधवानी प्रचंड संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती

Teli Samaj Bhor Ayojit sant santaji maharaj punyatithi Sohala

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj ekta rally delhi