वधू - वर फॉर्म

औरंगाबाद सोयगांव तेली समाज आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे जयंती

21 January 2018 sant santaji maharaj jagnade 107 views

       जि औरंगाबाद  सोयगांव तेली समाज आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती सोयगांव (जि औरंगाबाद ) येथे साजरी करण्यात आली यावेळी तेली समाज बांधव व इतर ग्रामस्थ उपस्थित  होते. यावेळी  सर्व  तेली  समाज बांधवांनी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे कार्याचा मागोवा घेतला व संत संताजी महाराजांचाा जयजयकार केला.

Aurangabad Soegaon Teli Samaj Sant santaji maharaj Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar