वधु - वर फॉर्म

सांगली जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेह मेळावा

04 November 2016 teli samaj vadhu var melava 1 views

सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत सांगली शहर तेली समाज, सांगली यांचे वतीने
राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेह मेळावा 
रविवार दि. 6/11/2016 रोजी
स्थळ - चिंतामणी हॉल, कोल्हापुर रोड, सांगली
मेळावा कार्यक्रम
वधू-वर नोंदणी - सकाळी 9 पासून पुढे
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत - सकाळी 11.00 वा.
स्नेहभोजन - दुपारी 12.00 ते 1.00 
वधू - वर परिचय मेळावा - दुपारी 1 ते 4 पर्यंत

Sangli Teli Samaj vadhu var palak parichay Sneh melava

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab