वधू - वर फॉर्म

वीरशैव तेली समाज लातूर आयोजित गंगेच्या पाणीचा अभिषेक

21 January 2018 Teli samaj 121 views

          दि.२७.२.२०१७ रोजी वीरशैव तेली समाज लातूर च्या वतीने काठी सह गंगेच्या पाणीचा अभिषेक आयोजित सुभाष चौक ते सिध्देश्वर मंदिर भव्य शोभा मिरवणूकित समाजातील महिला जेष्ठ नागरिक व तरुण मंडळी फेटे प्रधान करून   लक्षवेधी मिरवणूक वीरशैव तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता....

Veershaiv Teli Samaj Latur Ganga Abhishek

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava