वधू - वर फॉर्म

वीरशैव तेली समाज लातूर वतीने सत्कार

21 January 2018 Teli samaj 123 views

महाराष्टृ प्रांतीक तैलिक महासभा रजि.१९९/२०१५
वीरशैव तेली समाज लातूर,व महिला गट 
दि.२६.२.२०१७ रोजी वीरशैव तेली समाजाच्या वतीने प्रतिनिधीत्वांचा सत्कार 
सौ.अश्विनी कासनाळे 
(नगरद्यक्ष,अहमपूर)
श्री. संदीप चौधरी
(नगरसेवक,अहमदपूर)
सौ. मंजुषा देशमाने
(नगरसेविका, तुळजापूर)
सौ. संगीता व्यवहारे
नगरसेविका, अंबाजोगाई) 
यांचा सत्कार करण्यात आला 
यावेळी अॅड.अजय कलशेट्टी,विश्वनाथ खडके, भीमाशंकर लोखंडे,उमाकांत फेसगाळे,उमाकांत राऊत, प्रशांत कोरे,भागवत कोरे,मुन्ना भुजबळ, विजय फेसगाळे,शुभांगी राऊत,शोभा लोखंडे,राजेश्री कलशेट्टी, कल्पना कलशेट्टी, मनीषा खडके, नीलम कंटेकर,तसेच युवक मंडळी उपस्थित होते

Veershaiv Teli Samaj Latur Satkar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध