वधू - वर फॉर्म

नंदूरबार तेली समाज महिला आघाडी तर्फे गरजू महिलांना दिवाळीच्या फराळ वाटप

21 January 2018 Teli samaj 126 views

       दि १५/१०/२०१७ रोजी नंदूरबार तेली समाज महिला आघाडी तर्फे तेली समाजातील गरजू महिलांना दिवाळीच्या फराळ वाटप कार्यक्रमा प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ चौधरी व्यासपीठावर काकसो हिरालाल चौधरी, आ. शिरीष दादा चौधरी, वैशाली ताई चौधरी डॉ. तेजल चौधरी, अनिता चौधरी, शितल चौधरी, माधवी चौधरी, वंदना चौधरी, रुपेश चौधरी, किरण चौधरी

Nandurbar Teli Samaj Vijay Chaudhari pradesh adhyaksh BJP OBC Morcha

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj