वधू - वर फॉर्म

अकोला येथे श्री संताजी महाराज पुण्यतिथी संपन्न

26 January 2018 sant santaji maharaj jagnade 92 views

          शनिवार दि.६/१/२०१८ रोजी... जय संताजी नवयुवक मंडळ,अकोली ता, आकोट, जिल्हा अकोला... आयोजित... श्री संताजी महाराज पुण्यतिथी संपन्न झाली. या मध्ये प्रमुख अतिथी म्हणुन सन्मान दिला... मा.श्री.भुषण भिरड संस्थापक अध्यक्ष (तेली समाज महासंघ महाराष्ट्र) प्रामुख्याने उपस्थित होते...  तसेच... समस्त तेली समाज अकोली जहॉ. यांचे जाहीर आभार मानण्‍यात आले.  

shri sant santaji punyatithi Akola

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj