वधू - वर फॉर्म

कारंजा तेली समाजाच्‍या वतिने सौ. कल्पनाताई मस्की यांचा सत्‍कार

26 January 2018 Teli samaj 178 views

        तेली समाजाच्या सौ. कल्पनाताई संजयजी मस्की यांची नगर पंचायत, कारंजा (घाडगे) च्या अध्यक्ष पदी निवड झाल्या प्रित्‍यार्थ पुष्पगुच्छ देवून अभिनंदन व शुभेच्छा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, शाखा-कारंजा चे अध्यक्ष श्री. राजेश​ कालबांडे व पदाधिकारी सर्वश्री घनश्यामजी मेंघरे, दिलीप जसुतकर, सुदिप भांगे, ललित वंजारी, विनायक मेंघरे, किशोर भांगे व ईतर तेली समाज बांधव यांनी दिल्‍या.  

Karanja Teli Samaj Kalpana Tai Maski Satkar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab