वधू - वर फॉर्म

तेली युवक संघ अकोला च्या वतीने स्वच्छता अभियान

23 January 2018 Teli samaj 106 views

    तेली युवक संघ अकोला  च्या वतीने  अकोला येथील मोर्णा  नदीच्या पात्रातील जलपर्णी  तसेच  इतर  साफसफाई  करण्यात आली. यावेळी तेली युवक संघाचे कार्यकर्ते राजेश असलमोल व श्री विनोद नालट श्री रविंद्र नालट व  तेली युवक  संघ अकोला चे कार्यकर्ते मोठया संख्येने या स्वच्छता अभियानात हजर होते.  सर्व समाज बांधवांकडून  तेली युवक संघ अकोला या कार्याचा गौरव होत आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala