वधू - वर फॉर्म

श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तर्फे श्री संताजी सेवा मंडळ डोम्बिवली

18 January 2018 sant santaji maharaj jagnade 82 views

            तेली समाज डोंबिवली श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी रविवार दिनांक 28 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6:00 ते 9:00 वा. श्री संताजी सेवा मंडळ डोंबिवली याच्या तर्फे साजरी करण्यात येणार आहे. 2 ते 3 दिवसात मंडळाचे सदस्य आपल्याकडे निमंत्रण पत्रिका घेवून येतील . सर्व समाजबांधव यांस विनंती आहे की गुणगौरव समारंभसाठी आपल्या पाल्याचे गतवर्षीचे गुणपत्रिका, सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये भाग घेणार्‍याचे नाव 25 जानेवारी 2018 पुर्वी संस्थेकडे पाठवावीत. 

संपर्क: श्री क्षीरसागर 9773710420, श्री जयंत कदम 9820087661, श्री मोतीलाल शिरसाठ 9322060081, श्री दिलीप डीचोलकर 9819073634, श्री अजय महाडीक 8879630552पुण्यतिथी कार्यक्रम ठिकाण ठाकूर हॉल, टंडन रोड, रामनगर, डोंबिवली  पुर्व 
निमंत्रक: श्री वासुदेव शेडगे आणि कार्यकारी मंडळ

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar