वधू - वर फॉर्म

भंडारा तेली समाज पंच कमेटी श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथि

25 January 2018 sant santaji maharaj jagnade 122 views

          श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्‍या पुण्यतिथि चा कार्यक्रम  तेली समाज पंच कमेटी शुक्रवारी येथे  दि. 21/ 01/ 2018 ला ठीक 10.00 वाजता आयोजित केला आहे त्या करिता सर्व समाज बाधवाणी उपस्थिति रहावे ही विनंती तेली समाज पंच कमेटी शुक्रवारी भंडारा च्‍या वतीने करण्‍यात आलेली आहे.

sant santaji maharaj Jagnade

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध