Bride / Groom Form

नागपूर तेली समाज मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

02 November 2016 Teli samaj 124 views

         नागपूर - तेली समाजाचे जवाहर विद्यार्थी गृह नागपूर येथे तेली समाजाचा मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस उपस्थित होते. त्याचबरोबर तेली समाजातील नेते व महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री बावनकुळे देखील उपस्थित होते. यावेळी तेली समाज नागपूरच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना लयुक्‍त शिवार अभियानासाठी दोन लाख 11 हजार रुपयांचे योगदान करण्यात आले. याप्रसंगी नागपूर शहर व परिसरातील तेली समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तेली समाजाचा योगदानाची कैतुक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले. 

maharashtra chief minister devendra fadnavis in nagpur teli samaj melava

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu