वधू - वर फॉर्म

कोपरगाव तेली समाज श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भुवनाचे भूमिपूजन

26 January 2018 sant santaji maharaj jagnade 158 views

      अहमदनगर जिल्हातील,  कोपरगाव तालुक्यातील वारी येथे श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाच्या भुवनाचे भूमिपूजन मा.ना. श्री.चंद्रशेखर बावनकुळे ( महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री) यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी मा. बिपीनदादा कोल्हे साहेब, (संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष ) सर्व जिल्हा व तालुक्यात पदाधिकारी,  समस्त तिळवण तेली समाज बांधव वारी उपस्थित होते. सुंदर कार्यक्रमाचे नियोजन व तेली समाजाच्या दाखविलेली एेकी बद्दल वारी तिळवण तेली समाजाचे सर्वांनी कैतुक केले. 

shri sant santaji jagnade sanskritik bhavanache bhoomi poojan by Chandrashekhar Bawankule

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj