वधू - वर फॉर्म

सिन्नर तेली समाज श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी

01 January 2016 Teli samaj 126 views

   नाशिक - श्री संत संताजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने सिन्नर तालुका  तैलिक महासभा व  सिन्नर शहर तेली समाजाच्या वतीने  2016 दिनदर्शिका व तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा समावेश असलेली दूरध्वनी सूची चा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.  सदर कार्यक्रमाचे स्थळ तेली समाज मंदिर वावीवेस,  तालुका सिन्नर जिल्हा नाशिक  राहील. कार्यक्रम  शुक्रवार दिनांक 8 1 2016 रोजी सकाळी साडेआठ वाजता  होईल.

ही सर्व तेली समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती श्री अरुणशेट रामभाऊ रायजादे ,  अध्यक्ष  सिन्नर तालुका तेली समाज सिन्‍नर,  श्री बाबुराव बाळाजी सुरडकर प्रत्यक्ष सिन्नर तैलिक महासभा सिन्‍नर ह्यांनी केलेली आहे.

Teli Samaj Sinnar Nashik santaji jagnade punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand