वधु - वर फॉर्म

तेली समाज वर्धा वधु - वर व पालक परिचय मेळावा

23 January 2018 teli samaj vadhu var melava 2 views

          श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धा द्वारा आयोजित तेली समाज उप वधु - वर व पालक परिचय मेळ्यावाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.रामदासजी तडस साहेब,  प्रमुख अतिथी - माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे , उद्घाटक - श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब कोषाध्यक्ष अ.भा.तैलीक महासभा, सुखदेव वंजारी उपस्थित होते.  यावेळी तेली समाजातील बांधव मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. संयोजकनी तेली समाज वर्धा उप वधु - वर व पालक परिचय मेळाव्‍यास सहकार्य करणाऱ्या सर्व तेली समाज बांधवांचे आभार मानण्यात आले. 

Teli Samaj Wardha vadhu var palak parichay melava

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं