वधू - वर फॉर्म

तेली समाज यवतमाळ वधू - वर परिचय

23 January 2018 teli samaj vadhu var melava 162 views

तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ तेली समाज वधू-वर परिचय पुस्तिका विमोचन

सर्वशाखीय तेली समाजातील उपवर वधू वर  परिचय पुस्तिका प्रकाशन व तेली समाज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा.

याप्रसंगी  तेली समाजाचे नेतृत्व आणि वर्धा  येथील  खासदार श्री रामदास तडस यांच्या शुभहस्ते तेली समाज  यवतमाळ वधू वर पुस्तिकेचे  प्रकाशन  करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष महेश  ढोले  उपस्थित होते.    यावेळी यवतमाळ  तेली समाजातील  बांधव  प्रचंड संख्येने उपस्थित होते.

Teli Samaj Yavatmal vadhu var parichay

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj lakdi teli ghana